0 Comment
पहिल्यांदाच विदर्भाला बहुमान लोकवाहिनी न्यूज नागपुर : महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोसिएशनच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र ऑलिम्पिक एसोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघटनेची २०२६ ते २०३० या कालावधीसाठीची कार्यकारिणी निवड प्रक्रिया बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सौंदर्य गार्डन, वाकड, पुणे येथे पार पडली. यावेळी सर्वसाधारण सभा झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध पार पडली.... Read More






