0 Comment
मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोगांची झलक दाखवणारा ‘घबाड-कुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये भरपूर रहस्य, थरार आणि अनपेक्षित घडामोडी दाखवल्या आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील, असे निर्माते डॉ. रसिक कदम यांनी सांगितले. निर्माते डॉ. रसिक कदम यांनी सांगितले की, या चित्रपटात असलेली धक्कादायक वळणे आणि रहस्य प्रेक्षकांसाठी एक मोठे... Read More







