0 Comment
अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार भव्य-दिव्य सोहळा लोकवाहिनी न्यूज:नागपुर : मध्य भारतातील आदिशक्ती स्थळ म्हणून गणल्या जाणाऱ्या कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात सर्वात उंच १६२ फूट हनुमान मूर्ती उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. आध्यात्मिक केंद्रासह बचत गटांच्या महिलांना स्वयंरोजगाराची दिशा देणारे शक्तिस्थळ म्हणून या मंदिर संकुलाची गणना झाली असून यात भव्य हनुमान मूर्तीची अमूल्य... Read More






