0 Comment
हिंदू रिसर्च फाउंडेशनतर्फे भव्य आयोजन लोकवाहिनी न्यूज नागपूर : भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरवशाली वारसा अधोरेखित करत साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सात मान्यरांना हिंदू रिसर्च फाउंडेशन, मुंबई-नागपूरतर्फे प्रतिष्ठेच्या ‘सप्तर्षी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी कविवर्यकवि कुलगुरू कालिदास सभागृहात पाचव्या ‘सप्तर्षी’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘रिफिजर्टिंग द ग्लोरियस पास्ट ऑफ... Read More








