0 Comment
नागपुर खंडपीठाच्या ‘लोककल्याण निधी’तून ३५.९१ लाखांचे वितरण लोकवाहिनी न्यूज नागपुर। न्यायालय म्हणजे केवल कायदेशीर खटले आणि न्यायनिवाडा, ही सर्वसामान्यांची धारणा असते; मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने न्यायदानांच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीची एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. न्यायालयीन कामकराजदरम्यान याचिकाकर्ते किंवा प्रतिवाद्यांना ठोठावण्यात आलेला दंड, दलालांचं आणि प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी... Read More











