0 Comment
छ. शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात लोकवाहिनी न्यूज:नागपूर : कबड्डीचे स्वरूप आधुनिक होत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यक असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. सेवानंद विद्यालय, कोराडी येथे ३० एप्रिल ते ४ मे २०२६ दरम्यान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा भव्य शुभारंभ उत्साहात... Read More






