0 Comment
तीन ट्रकचालकांना अटक महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील रामटेक तालुक्यातील कांद्री सीमा तपासणी नाक्यावर सोमवारी ट्रकचालकांनी जोरदार गोंधळ घातला. वजनकाट्यावर ट्रक न नेता पुढे जाण्याच्या प्रयत्नातून सुरू झालेला वाद चांगलाच चिखमला. चौकीदाराने मारहाण केल्याचा आरोप करीत शेकडो ट्रकचालक रस्त्यावर उतरले आणि रास्ता रोको सुरू केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी... Read More











