0 Comment
चौकाचौकांत सिगारेट, मद्य, अमली पदार्थांच्या पाट्या (प्रसन्न जकाते) नागपूर : उपराजधानी नागपुरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या तरुणांच्या टोळक्यांचा धिंगाणा हा शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील अनेक चौक, मुख्य रस्ते आणि निर्जन ठिकाणी रात्री उशिरापर्यंत सिगारेट, चहा आणि मद्याच्या पाट्या रंगत असल्याचे चित्र आहे. छत्रपती चौक, रॅडिसन ब्लू हॉटेल परिसर, रामदासपेठ, बजाजगर, मानेवाडा... Read More







