0 Comment
नागपुरातील तरुणाईला लागले अजब व्यसन प्रसन्न जकाते नागपूर : एक ग्रॅम एमडी किंवा हेरॉईन पावडरसाठी आता दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याने नागपुरातील तरुणाईने आता ड्रग्सच्या नशेसाठी अजब फंडा शोधून काढला आहे. इंजेक्शनच्या माध्यमातून ड्रग्स रक्तात सोडल्यानंतर सुई आणि सिरेंजच्या मदतीने रक्तातून एकमेकांना नशा दिला जात असल्याचा धोकादायक प्रकार आता सुरू... Read More








