0 Comment
सीएसी ऑलराऊंडर्सच्या हिमालयीन मोहिमेला यश लोकवाहिनी न्यूज नागपूर : सीएसी ऑलराऊंडर्स हिमालयीन कॅम्प २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेला भृगू लेक ट्रेक नागपूरच्या आठ साहसी युवक-युवतींनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये पार पडलेल्या या सुमारे १४,१०० फूट उंचीवरील मोहिमेत १६ ते १७ वयोगटातील श्रीरंग महाजन, पार्थ झवर, आरव मोहता, चिराग अग्रवाल, रचित बोराडे, परी... Read More







