0 Comment
विधिवत पूजा-अर्चनाही संपन्न लोकवाहिनी न्यूज जामसावळी : सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील प्रसिद्ध धार्मिक आणि श्रद्धास्थान असलेल्या चमत्कारिक श्री हनुमान लोक, जामसावळी धाम येथे भेट देऊन श्री हनुमान्याचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चना करून श्री हनुमान्याचा आशीर्वाद घेतला. जामसावळी धाम येथे आगमन झाल्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने गोविंदा यांचे आत्मिय स्वागत... Read More






