0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : पावसाळ्यातील निसर्ग पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील कुकडीखापा धबधब्यावर गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांवर रविवारी अचानक संकट ओढवले. धबधब्याच्या परिसरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे चारही तरुण खडकावर अडकून पडले. प्रसंगवधान राखत त्यांनी मदतीची प्रतीक्षा केली. घटनेची माहिती मिळताच राज्य आपत्ती निवारण दलाच्या (एसडीआरएफ) जवानांनी घटनास्थलळी धाव घेत सुमारे १५०... Read More







