0 Comment
जागावाटपावर मविआची बैठक ; २ दिवसांत अंतिम निर्णय लोकवाहिनी न्यूज:मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या १६ जागा आणि नागपूरमधील एका पोटनिवडणुकीसह एकूण १७ जागा महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार असून, टिळक भवन येथे झालेल्या बैठकीत जागावाटपावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. पुढील २ दिवसांत पुन्हा बैठक घेऊन सर्वसंमतीने अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती काँग्रेस... Read More







