0 Comment
मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे वारकऱ्यांकडून जोरदार स्वागत लोकवाहिनी न्यूज:कोल्हापूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाला तात्पुरती बंदी घालण्याच्या निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्य वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंदिर प्रशासनाने व्हीआयपी प्रवेश रोखल्याने आता सामान्य भाविकांनाही निवांत आणि जवळून दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. ‘आज खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला,’ अशा भावना वारकरी व्यक्त करत... Read More







