0 Comment
सुरेशराज राहेरकर यांचे प्रतिपादन लोकवाहिनी न्यूज नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भगवान श्री चक्रधर स्वामी अध्ययन व महात्मा गांधी विचारधारा विभागाच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा दिन व कांचन प्रेरणा दिननिमित्त ‘श्रीधरानंद शास्त्री पातुरकर यांचे महानुभाव साहित्य व संशोधनातील योगदान’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली... Read More








