0 Comment
जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर गॅस कंपन्यांचा निर्णय लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गॅस कंपन्यांची संयुक्त बैठक घेऊन बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल कंपन्यांना दुपटीने सिलेंडर वाढवून देण्याचे निर्देश दिले. तसेच गॅस ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी व गॅस एजन्सी यांच्याकडे दररोज उपलब्ध होणारे गॅस सिलेंडर यांची गत महिनाभरातील... Read More






