0 Comment
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचा रौप्य महोत्सव लोकवाहिनी न्यूज:नागपूर : ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था’ गेल्या २५ वर्षांपासून जलसंधारणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. संस्थेने उभारलेल्या ‘तामसवाडा मॉडेल’ची दखल आज देशभर घेतली जात आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ मे २०२६ रोजी ‘नागपूर जलसंवाद-२०२६’... Read More






