0 Comment
पहिला भाऊसाहेब चांद्रायण स्मृती पुरस्कार प्रदान लोकवाहिनी न्यूज:नागपूर : भाऊसाहेब चांद्रायण हे भारतीय मजदूर संघाचा कणा होते. त्या काळी भारतीय मजदूर संघ किंवा संघ विचारांसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती. तो परीक्षेचा काळ होता. परंतु अशा काळातही भाऊसाहेबांनी अत्यंत निष्ठा, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम केले, या शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्व. भाऊसाहेब चांद्रायण यांच्या... Read More





