0 Comment
एफडीए सर्वेक्षणात ग्राहकांची फसवणूक उघड : किमतींवर तातडीने मर्यादा आणण्याची मागणी लोकवाहिनी न्यूज मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात खासगी रुग्णालयांत सर्जिकल साहित्य आणि मेडिकल उपकरणांवर २,८४१ टक्क्यांपर्यंत आवाजी नफा उकळला जात असल्याचे उघड झाले आहे. अवघ्या ११.०५ रुपयांना खरेदी होणारा आयव्ही सेट तब्बल ३२५ रुपयांना रुग्णांच्या... Read More









