0 Comment
बेस साऊंडवर निबंध, टॉप व मिडल साऊंडला परवानगी लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहरात डीजे व साऊंड सिस्टीमवरील सरसकट बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसंदर्भात भारतीय जनता पार्टी नागपुर शहराच्या वतीने शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्तांशी झालेल्या चर्चेत डीजे व साऊंड सिस्टीमच्या वापराबाबत सकारात्मक तोडगा... Read More






