0 Comment
क्वालिटी कॉन्सेप्ट्सवरील राष्ट्रीय संमेलनाचे उत्साहात उद्घाटन लोकवाहिनी न्यूज नागपूर : गुणवत्ता ही केवळ एक संकल्पना किंवा घोषणापत्र नसून, ती प्रत्येकाच्या आचरणात उतरली पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात ज्ञान, कौशल्य आणि अनुभव महत्त्वाचे असले, तरी त्यासोबत व्यक्तीची निष्ठा, उत्तरदायित्व, दृष्टिकोण आणि मनोर्धैर्य यांनाही तितकेच महत्त्व आहे. विशेषतः स्फोटके आणि दारूगोळा निर्मिती क्षेत्रात गुणवत्ता व सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड... Read More







