0 Comment
वाचनालय वैदर्भीयांचा शतायु वारसा : आ. संजय भेंडे लोकवाहिनी न्यूज नागपूर : राजाराम वाचनालय ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वाटचाल आहे, या वाचनाляने अनेक लेखकांना समृद्ध केले, अनेकांना भाषा वरदान दिले, त्यामुळे राजाराम वाचनालय हा वैदर्भीयांचा शतायु वारसा असल्याचे मत आ. संजय भेंडे यांनी व्यक्त केले. सीताबर्डी येथील राजाराम सीताराम वाचनालयाच्या नव्या इमारतीत पहिले दिवाळी अंक... Read More











