0 Comment
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : ‘दीपोत्सव २०२६’ या दिवाळी अंकाचे गुरुवारी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मंचावर लोकवाहिनीचे मुख्य संपादक डॉ. प्रवीण महाजन, नागपूर आवृत्ती संपादक चारुदत्त कहू यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, राज्याचे मंत्री आशीष जयस्वाल, आमदार... Read More













