0 Comment
विजयादशमी सोहळ्यातून पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार लोकवाहिनी न्यूज नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या सांगतेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा विजयादशमी सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानावर मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४० वाजता होणाऱ्या या सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उद्बोधनातून संघाच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे... Read More








