0 Comment
मातेचा आक्रोश ; सहा मृत्यूंचे दाखले अधिकाऱ्यांसमोर लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : ‘गावाला रस्ता असता, तर माझी तीन महिन्यांची मुलगी वाचली असती’ आपल्या चिमुकलीला गमावलेल्या चिरेफल्ली येथील रुपाली मनोज आलाम यांनी अधिकाऱ्यांसमोर ही व्यथा मांडली, तेव्हा आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्यांचे डोळे पाणावले. रस्ताअभावी मुलीला वेळेवर उपचार मिळून शकले नाहीत आणि तिचा जीव गेला, या मातेच्या शब्दांतून दुर्गम... Read More






