0 Comment
कुख्यात रोशन मोहितेला वणीतून अटक लोकवाहिनी न्यूज नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग चौकात बुधवारी रात्री उशिरा महाल भागातील कुख्यात गुंड रोशन मोहिते याने धावत्या कारमधून पिस्तुलाने हवेत गोळीबार परिसरात दहशत निर्माण झाली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा १.३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. मोहिते याने खिडकीतून हात बाहेर काढून पिस्तुलाने हवेत गोळीबार... Read More







