0 Comment
बालमनांतील अस्वस्थतेचा प्रश्न ऐरणीवर लोकवाहिनी न्यूज नागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार येथे मंगळवारी अवघ्या १३ वर्षांच्या मुलाने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच, नागपूर ग्रामीण भागातून आणखी एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. सावनेर तालुक्यातील खापा जवळील गडमी येथे १४ वर्षीय लावण्या विठ्ठल गोळंगे या शाळकरी मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.... Read More











