0 Comment
शाळा गटात नवयुग विद्यालयचा ‘सिंहगड’ प्रथम लोकवाहिनी न्यूज नागपुर : महालातील ‘शुभंकरोती’ व स्व. बाबासाहेब आपटे स्मारक समितीतर्फे आयोजित भव्य किल्ले स्पर्धेत जुना सुभेदार लेआउटमधील सार्थक मोहिते याcza ‘दुर्ग प्रतापगड’चा प्रथम क्रमांक आला, तर शाळा गटात महालातील नवयुग विद्यालयच्या ‘सिंहगड’चा प्रथम क्रमांक आला. गेल्या २४ वर्षापासून शुभंकरोтиतर्फे या किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी... Read More













