0 Comment
लोकवाहिनी न्यूज पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श कार्याची गुढी जपण्याचे आणि त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्याचे महान कार्य छत्रपती सेवा प्रतिष्ठान करत आहे. असे प्रतिपादन पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले. कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवरायांचे जीवन आणि कार्य हे केवळ इतिहास नाही; ते आधुनिक काळातही मार्गदर्शन... Read More












