0 Comment
‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’चा शुभारंभ लोकवाहिनी न्यूज,नागपूर : आकर्षक रांगोळी, मन प्रसन्न करणारी आरास आणि मंत्रोच्चाराच्या स्वरांनी महाल येथील कल्याणेश्वर मंदिर परिसर उजळून गेला. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय, आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या निर्देशानुसार, नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्था की गौरव गाथा’ या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती,... Read More




