0 Comment
बडगामच्या जंगलात सुरक्षादलांकडून संयुक्त कारवाई लोकवाहिनी न्यूज श्रीनगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख संशयितांपैकी एक असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा मंगळवारी मध्यरात्री सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील जंगल परिसरात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन कोराग’ राबवले होते. सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळी बडगाममधील पलमैदान परिसरात राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान हाशिम मूसा याचा मृतदेह... Read More






