0 Comment
२६/११ च्या शहिदांना फडणवीसांची श्रद्धांजली लोकवाहिनी न्यूजमुंबई : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण झाले. मुंबई तेव्हा थांबली नाही, आजही थांबणार नाही आणि भविष्यातही थांबणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत, मुंबईच्या जिद्दीचा गौरव केला. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित स्मृतिसभेत त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. दहशतवादाविरोधातील भारताची ठाम भूमिका, सुरक्षा दलांचे शौर्य... Read More




















