0 Comment
लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद आता संपुष्टात आला असून, जिल्ह्यातील नागरिक आता माओवादाच्या दशहतीतून मुक्त झाले आहेत. भूतकाळात सुरक्षा दलांना धोका पोहोचवण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारंचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराजकीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनीयता जंगल... Read More














