0 Comment
भीमनवार यांच्या राजीनाम्यासह रोहित पवारांची मागणी लोकवाहिनी न्यूज पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचे आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी २६ सप्टेंबर रोजी पुण्यात विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करण्याची घोषणा केली. आंदोलनात एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची... Read More







