0 Comment
यूएई अटर्नी जनरल यांचा दावा लोकवाहिनी न्यूज दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) फ्लाई दुबईच्या एफझेड १०५३ या विमानात घडलेल्या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याचे यूएईचे अटर्नी जनरल डॉ. हमद अल शम्सी यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, सहवैमानिकाने उड्डाणादरम्यान आपल्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आणि कॉकपिटमध्ये क्रैश ॲक्सने कॅप्टनवर हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा... Read More








