0 Comment
लोकवाहिनी न्यूज कन्हान : आधुनिक काळात शेतीचे स्वरूप बदलले असून ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र या बदलत्या काळातही आपल्या पारंपरिक संस्कृती आणि शेतीशी जोडलेल्या प्रथा जपण्याचे काम पिपरी गावातील शेतकरी आजही करीत आहेत. याच परंपरेचा एक भाग म्हणून बैल पोळा सण पिपरी-कन्हान गावात यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात... Read More






