0 Comment
स्थायी समिती सभापती यांची आयुक्तांसोबत बैठक लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहरातील ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक वारसा, प्राचीन मंदिरे यांची माहिती नागपुरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना पुस्तिकेच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरला महत्त्वाचे पर्यटन हब तयार करण्यासाठी एक बैठक नागपूर महानगरपालिका येथे पार पडली. या बैठकीत स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे अध्यक्षस्थानी होत्या तसेच मनपा आयुक्त... Read More







