0 Comment
महिला, बालकेला धडक दिल्याचा आरोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : वैष्णव देवी चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत एक महिला आणि तिचा चार वर्षीय मुलगा अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर चौकात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी महिला और तिच्या मुलाला रस्त्याच्या कडेला हलविले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी संबंधित... Read More






