0 Comment
जून २०२७ पर्यंत पाणीसाठवणीचे नियोजन लोकवाहिनी न्यूज भंडारा : एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात अपुरा पाऊस पडल्याने सर्वत्र दुष्काळाची स्थिती असून, पुढील काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने भंडारा जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. भंडारासह नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी गोसीखुर्द धरणाची पाण्याची तहान वक्राद्वारे बंद करून पाणी साठवणुकीला सुरवात झाली आहे.... Read More







