0 Comment
सामूहिक बाल चित्र प्रकल्प उत्साहात लोकवाहिनी न्यूज नागपूर : बसोली संस्थेच्या वतीने आयोजित एक दिवसीय सामूहिक बाल चित्र प्रकल्प अंतर्गत १० बालचित्रकारांनी ‘सुवर्ण चौकटीच्या पलीकडचे जग’ या संकल्पनेवर रंग आणि कुंचल्याच्या माध्यमातून आपल्या कल्पनाशक्तीला अभिव्यक्त केले. पंडित बच्छराज व्यास विद्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक प्रकाश एदलाबादकर... Read More





