0 Comment
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या आगामी ‘तू है मेरी किरण’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रोमँटिक थ्रिलर असून, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सोनाक्षी आणि जहीर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सोनाक्षी आणि जहीर यांच्या व्यक्तिरेखांची झलक पाहायला मिळते. पोस्टरवरून... Read More






