0 Comment
गडकरी यांनी सांगितले मका पिकाचे फायदे लोकवाहिनी न्यूज नागपूर : देशात धान्याच्या अतिरिक्त साठ्याची मोठी समस्या आहे. खतांचे दर वाढत आहे, त्या तुलनेत गहू, तांदूळ, मक्याचे दर वाढत नाही. मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा विचार सुरू झाला. त्यावेळी बाजारात मक्याचे दर १२०० रुपये क्विंटल होते तर किमान आधारभूत किंमत १८०० रुपये होती. मक्यापासून इथेनॉल तयार करण्यास... Read More










