0 Comment
जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना का नाही? : आंदोलनकर्त्यांची सरकारविरोधात तीव्र नाराजी लोकवाहिनी न्यूज:चंद्रपूर : जनगणना २०२६ प्रक्रियेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी सकल ओबीसी समाज आणि ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर यांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार ‘थाळी बजाओ आंदोलन’ करण्यात आले. थाळ्या वाजवत आणि घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी... Read More















