0 Comment
मान्सूनचा प्रवेश अद्यापही दूरच लोकवाहिनी न्यूज नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागपूरसह काही शहरात अधूनमधून वादळी वारा, ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या सरी कोसळत असल्या तरीही मोसमी पावसासाठी मात्र किमान दहा दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान अभ्यासकांच्या मते येत्या २० जूनपर्यंत तरी विदर्भात... Read More















