0 Comment
जितेंद्र आव्हाडांची घोड्यावर बसून महापालिकेत एन्ट्री लोकवाहिनी न्यूज:ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधाऱ्यांनी आपले वाहतूक निर्णय स्वतः अनुभवायला हवेत; आयुक्त, महापौर आणि उपमहापौरांनी सार्वजनिक वाहतूक वापरावी असा संदेश देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी ठाण्यात आंदोलन केले. यावेळी आव्हाड यांनी घोड्यावर बसून महापालिकेत एन्ट्री केली आणि पंतप्रधानांच्या... Read More
















