0 Comment
गाण्यासाठी मिळाले होते फक्त ३ हजारांचे मानधन लोकवाहिनी न्यूज,नागपूर : १९९० च्या दशकात एका गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलेले. ते गाण होते, ‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे’. अल्ताफ राजा यांच्या आवाजातील हे गाणे ९० च्या दशकात अनेकांच्या ओठांवर होते. त्यावेळच्या तरुण पिढीने हे गाणे डोक्यावर घेतले होते. प्रियकर-प्रेयसीच्या भावनांवर हे गाणे होते. या गाण्याची... Read More
















