0 Comment
नारी शक्ती वंदन कायद्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप लोकवाहिनी न्यूज:नागपूर : भारतात पहिल्यांदा महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत संधी मिळत होती. मात्र काँग्रेस असा पक्ष आहे, ज्यांनी संख्याबळाच्या भरोशावर प्रतिगामी निर्णय घेतला, तेव्हा राहुल गांधींना महिला विषयावर आता बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. रविवारी नागपुरात त्यांनी प्रसार माध्यमांशी... Read More
















