0 Comment
संगीत-नृत्य महोत्सव ‘ताल चक्र’ला भरघोस प्रतिसाद लोकवाहिनी न्यूज नागपूर : पद्मश्री विजय घाटे यांचे तबला वादन जोडीला कथक नृत्यांगना शीतल कोळवलकर यांचे अप्रतिम नृत्य सादरीकरण आणि दुसऱ्या सत्रात शास्त्रीय गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांचा सुरेल ‘अभंग रास’ असा ताल, लय आणि भाव यांचा अद्वितीय मिलाफ आज संगीत आणि नृत्य प्रेमींनी अनुभवला. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत... Read More
















