0 Comment
राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ यांसह नेते ताब्यात लोकवाहिनी न्यूज मुंबई : मुंबईत शुक्रवारी कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणावग्रस्त झाले. मोर्चात सहभागी असलेल्या शेतकरी नेते आणि राजकीय व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यात राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील आणि विनायक राऊत यांचा समावेश आहे. कोकणातील काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा... Read More
















