0 Comment
नासुप्रचे उच्च न्यायालयात माहिती देत दहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन लोकवाहिनी न्यूज:नागपूर : सोनेगाव तलाव भरल्यानंतर परिसरात पसरत असलेल्या बॅकवॉटरमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्येवर उपाय म्हणून पावसाळी नाली उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती नागपूर सुधार प्रन्यासने (नासुप्र) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. या कामासाठी १३.६३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून... Read More















